+91 7743979315
Marathi BhashaGaurav Din
आमच्या संस्थेने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये मराठी कविता, एकपात्री प्रयोग, गायन, मराठी भाषे विषयी माहिती देणारी भाषणं अशासह सर्व कर्मचार्यांसाठी आपली कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. आमचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र गोळे यांनी मराठी भाषणाद्वारे कार्यक्रमाची संकल्पनावहेतू याबद्दल प्रस्तावना सादर केली.त्यानंतर प्रा.काळे, प्रा.वैद्य, प्रा.किणीकर, प्रा.हयात, आणिप्रा.मिर्लेकर विविध मराठी कविता व गायन प्रस्तुत केले.प प्रा.नागमोते यांनी पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीया पुस्तकातील मधील “नाथाकामत” या पात्रावर एक पात्री प्रयोग केला. प्रा.खंडारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि मराठी भाषेच्या व्याप्ती आणि वारसायाबद्दल मेळाव्यात प्रकाश टाकला.
विध्यार्थी वर्गात मराठी साहित्या सप्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्रीय ग्रंथालयाने एक मराठी पुस्तक प्रदर्शन देखील आयोजित केले होते.